Meteorite logoMeteorite
Back to videos

ग्रामपंचायत नमुना नंबर 12 लिहिण्यापूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या बाबी

ग्रामपंचायत नमुना नंबर 12 आकस्मिक खर्चाचे प्रमाणक नोंदवही नमुना नंबर 12 कसे लिहावे? नमुना नंबर 12 लिहिताना काय काळजी घ्यावी? ग्रामपंचायत अधिकारी यांनी नमुना नंबर 12 लिहिण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्या? ग्रामपंचायत चे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? लेखापरीक्षणात वसुली निघू नये यासाठी या बाबी लक्षात ठेवून आर्थिक व्यवहार करावे Imp tips for Village Development Officers Varsha Jejurkar

Suggested videos